One Line Marathi Status (Love Status)
♥ तू माझा आहेस .. अस म्हणताना, मनात काहीस होत.. तुला मी माझं म्हटल्याच.. मनही ग्वाही देत .♥
♥ मी म्हणत नाही तु माझीच असावी, पण एवढं प्रेम कर कि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नसावी... ♥
♥ प्रत्येक नाते "प्रेमाचे" हवे, अशी काहीच गरज नसते... तर प्रत्येक नात्यात "प्रेम" असावे,याला खूप "महत्व" असते... ♥
♥ ती जेव्हा हसते ना....आई शप्पथ !!! कधी खाऊ ही कँडबरी असं होतं... ♥
♥ तिच माझ्यावर खूप प्रेम आहे..पण ती दाखवत नाही..कारण तिला माहिती आहे.. प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही ♥
One Line Marathi Status (Love Status)
Reviewed by Nishant Rane
on
March 31, 2020
Rating:

No comments: